पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धोका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धोका   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : धोक्याचे काम.

उदाहरणे : त्याने विचारपूर्वक ही जोखीम पत्करली आहे

समानार्थी : जोखीम, संकट

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मोठा लाकडी हातोडा.

उदाहरणे : त्याने मोगरीने चोराला धोपटले.

समानार्थी : धोपटणे, मोगरी

काठ का बड़ा हथौड़ा।

कुम्हार मुँगरे से मिट्टी फोड़ रहा है।
मुँगरा, मुंगरा, मुगरा, मोंगरा

A tool resembling a hammer but with a large head (usually wooden). Used to drive wedges or ram down paving stones or for crushing or beating or flattening or smoothing.

beetle, mallet
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कपडे धोपटून धुण्यासाठी वापरण्यात येणारे बॅटसारखे लाकडी साधन.

उदाहरणे : ताई धोपटण्याने कपडे धोपटत आहे.

समानार्थी : धोपटणे

कपड़े को पीट या ठोककर धोने के लिए प्रयुक्त बल्ले की तरह का, काठ का एक साधन।

बडी बहन कपड़े को मुँगरे से पीट-पीटकर धो रही है।
थपकी, थापी, मुँगरा, मुंगरा, मुगरा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.