पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नकुल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नकुल   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : सापाला मारणारे,भुरक्या रंगाचे,लांब शेपटीचे एक केसाळ जनावर.

उदाहरणे : मुंगूस हा सापाचा शत्रू आहे

समानार्थी : मुंगूस

गिलहरी की तरह का एक मांसाहारी जन्तु जो साँप को खा जाता है।

मदारी मेले में नेवले और साँप की लड़ाई दिखा रहा था।
अहिरिपु, नकुल, नेवला, लोहितानन, वात-पुत्र, वातपुत्र, वातप्रमी, सर्पहा, सर्पारि, ह्रीक

Agile grizzled Old World viverrine. Preys on snakes and rodents.

mongoose
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : पंडू राजाचा चौथा पूत्र.

उदाहरणे : नकुलने तलवारयुद्धात प्राविण्य मिळवले होते.

राजा पांडु के चौथे पुत्र।

नकुल और सहदेव माद्री के गर्भ से उत्पन्न हुए थे।
आश्विनेय, जयत्सेन, नकुल

An imaginary being of myth or fable.

mythical being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.