पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नारिंगी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नारिंगी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : नारिंगीच्या सालासारखा रंग.

उदाहरणे : रांगोलीच्या ह्या भागात नारिंगी जास्त छान दिसेल.

नारंगी के छिलके के समान रंग या पीलापन लिए लाल रंग।

चित्रकार अपने चित्र को नारंगी रंग से रंग रहा है।
नारंगी, नारंगी रंग

Orange color or pigment. Any of a range of colors between red and yellow.

orange, orangeness

नारिंगी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / रंगदर्शक

अर्थ : नारिंगाच्या सालासारख्या रंगाचा.

उदाहरणे : शीला नारिंगी परिधानात छान दिसते.

समानार्थी : नारंगी

नारंगी के छिलके के समान रंग का या पीलापन लिए लाल रंग का।

शीला नारंगी परिधान में अच्छी लग रही है।
नारंगी

Of the color between red and yellow. Similar to the color of a ripe orange.

orange, orangish

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.