पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नावाडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नावाडी   नाम

१. नाम / समूह

अर्थ : नाव चालवणारी जमात.

उदाहरणे : त्याने आपल्या मुलीचे लग्न नावाड्यात केले

समानार्थी : मल्लाह

एक जाति जो नाव खेने का काम करती है।

मनोहर ने ब्राह्मण होते हुए भी अपने लड़के की शादी मल्लाह जाति में की है।
केवट, खेवट, खेवटिया, नाविक, मल्लाह, मल्लाह जाति, माँझी, मांझी

(Hinduism) a Hindu caste or distinctive social group of which there are thousands throughout India. A special characteristic is often the exclusive occupation of its male members (such as barber or potter).

jati
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : जहाज चालवणारी व्यक्ती.

उदाहरणे : तो नौसेनेत नावाड्या आहे.

समानार्थी : खेवय्या, नावाड्या, नाविक, नावेकरी

जहाज चलाने वाला व्यक्ति।

वह नौसेना में नाविक है।
नाविक

The person who steers a ship.

helmsman, steerer, steersman
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : नाव चालवणार्‍या जमातीतील व्यक्ती.

उदाहरणे : त्याने नदी पार करवण्यासाठी नावाड्याला हाक मारली.

समानार्थी : नावाड्या

एक जाति का सदस्य जो नाव खेने का काम करती है।

उसने नदी पार कराने के लिए मल्लाह को पुकारा।
कनहार, केवट, खेवट, खेवटिया, नाविक, मल्लाह, माँझी, मांझी

Someone who drives or rides in a boat.

boater, boatman, waterman
४. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : नाव चालविणारी व्यक्ती.

उदाहरणे : तो नावाडी खूप वेगात नाव चालवत होता.

समानार्थी : खेवय्या, नावाड्या, नाविक, नावेकरी

Someone who drives or rides in a boat.

boater, boatman, waterman

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.