पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निंदणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निंदणी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : पेरलेल्या जमिनीतील तृण काढण्याची क्रिया.

उदाहरणे : आमच्या शेतात कोळपणीचे काम चालू आहे

समानार्थी : कोळपणी, भांगलणी

निराने का काम।

खेतों की निराई बार-बार करनी पड़ती है।
नलाई, निंदाई, निकौनी, निराई, सोहनी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.