पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निपटणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निपटणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

अर्थ : एखादे काम पूर्ण होणे.

उदाहरणे : ही मालिका आज संपली.
त्यांचे भांडण मिटणे.

समानार्थी : मिटणे, संपणे, समाप्त होणे

किसी कार्य आदि का पूर्ण होना।

लड़की की शादी अच्छे से निपट गई।
अंत होना, खतम होना, खत्म होना, ख़तम होना, ख़त्म होना, निपटना, निबटना, भुगतना, समाप्त होना

Come to a close.

The concert closed with a nocturne by Chopin.
close, conclude
२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक
    क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखादे काम इत्यादी पुरे करणे.

उदाहरणे : हे काम लवकर संपव.

समानार्थी : आटपणे, आटोपणे, आवरणे, उरकणे, निपटवणे, संपवणे

३. क्रियापद / क्रियावाचक / नाशवाचक

अर्थ : नाहीसे करणे.

उदाहरणे : केस न वाढू देता तो मुळातच निपटावा.

४. क्रियापद / क्रियावाचक / पद्धतवाचक

अर्थ : द्रवपदार्थ निःषेश होईल असे काढणे.

उदाहरणे : मिशीवरील पाणी त्यानी बोटांनी निपटले.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.