पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नियत ठेव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नियत ठेव   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ठराविक कालावधीसाठी बॅंकेत ठेवलेली रक्कम.

उदाहरणे : त्याने पाच हजार रुपये नियत ठेवीत ठेवले.

समानार्थी : नियत निक्षेप

वह धन जो किसी निश्चित अवधि के लिए बैंक में रखा जाय।

लोग अपने भविष्य की सुरक्षा के लिए फ़िक्स्ड डिपॉज़िट रखते हैं।
आवधिक जमा, एफडी, फिक्स्ड डिपाजिट, फिक्स्ड डिपॉजिट, मियादी जमा, सावधि जमा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.