अर्थ : नियम मोडण्याची क्रिया.
उदाहरणे :
नियमभंग केल्याने त्याला न्यायालयाने शिक्षा दिली
समानार्थी : नियमोल्लंघन
अर्थ : मर्यादा, सीमेच्या बाहेर जाण्याची वा त्याच्या विरूद्ध काम करण्याची क्रिया.
उदाहरणे :
वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास दंड भरावा लागेल.
समानार्थी : उल्लंघन