पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निरनिराळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निरनिराळा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : एकमेकांपेक्षा वेगळे तसेच भिन्न असलेला किंवा दोन किंवा दोनापेक्षा जास्त गोष्टी साम्य नसलेला.

उदाहरणे : नेत्याने सर्वांना भेटण्यासाठी वेगवेगळा वेळ निर्धारित केला.
जत्रेत आम्ही निरनिराळ्या आकाराच्या मेणबत्त्या पाहिल्या.

समानार्थी : भिन्न-भिन्न, वेगळा, वेगवेगळा

* जो एक दूसरे से भिन्न तथा अलग-अलग हो।

नेताजी ने सबसे मिलने के लिए अलग-अलग समय निर्धारित किया है।
तीन अलग-अलग समयों पर बमबारी हुई।
अलग, अलग अलग, अलग-अलग, पृथक पृथक, पृथक-पृथक, भिन्न भिन्न, भिन्न-भिन्न, विभिन्न

Distinct and individual.

Three several times.
several
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : अनेक प्रकारचा.

उदाहरणे : आम्ही निरनिराळ्या कार्यक्रमांचा आनंद लुटला.

समानार्थी : बहुविध

अनेक प्रकार का।

हमनें बहुविध सांस्कृतिक कार्यक्रमों का आनंद लिया।
बहुविध

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.