पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भिन्न-भिन्न शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भिन्न-भिन्न   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : एकमेकांपेक्षा वेगळे तसेच भिन्न असलेला किंवा दोन किंवा दोनापेक्षा जास्त गोष्टी साम्य नसलेला.

उदाहरणे : नेत्याने सर्वांना भेटण्यासाठी वेगवेगळा वेळ निर्धारित केला.
जत्रेत आम्ही निरनिराळ्या आकाराच्या मेणबत्त्या पाहिल्या.

समानार्थी : निरनिराळा, वेगळा, वेगवेगळा

* जो एक दूसरे से भिन्न तथा अलग-अलग हो।

नेताजी ने सबसे मिलने के लिए अलग-अलग समय निर्धारित किया है।
तीन अलग-अलग समयों पर बमबारी हुई।
अलग, अलग अलग, अलग-अलग, पृथक पृथक, पृथक-पृथक, भिन्न भिन्न, भिन्न-भिन्न, विभिन्न

Distinct and individual.

Three several times.
several

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.