पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निरस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निरस   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : रोचक नसलेला.

उदाहरणे : ही कादंबरी नीरस आहे

समानार्थी : अरस, असार, कंटाळवाणा, नीरस, रटाळ, सपक

जो रोचक न हो।

यह आपके लिए अरोचक कहानी होगी, मुझे तो इसमें आनंद आ रहा है।
अरस, अरुचिकर, अरोचक, असार, ख़ुश्क, खुश्क, नीरस, फीका, बेमज़ा, बेमजा, रसहीन, रुचिहीन
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : चव नसलेले.

उदाहरणे : काही रुचिहीन पदार्थ पौष्टिक असतात.

समानार्थी : बेचव, मिळमिळीत, रुचिहीन, सपक

जिसे खाने की इच्छा न हो।

कुछ पौष्टिक अरुचिकर खाद्यों को खा लेना चाहिए।
अरुचिकर

Not appetizing in appearance, aroma, or taste.

unappetising, unappetizing

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.