पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निरोगीपणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था

अर्थ : निरोगी असण्याची स्थिती.

उदाहरणे : निरोगीपणा राखण्यासाठी नियमित प्राणायाम करावा.

निरोग होने की अवस्था या रोग का अभाव।

निरोगता बनाए रखने के लिए नियमित प्राणायाम करना चाहिए।
अनामय, आरोग्य, आरोग्यता, तंदुरुस्ती, तन्दुरुस्ती, निरोगता, शफ़ा, शफा, सेहतमंदी, स्वस्थता

The state of being vigorous and free from bodily or mental disease.

good health, healthiness

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.