पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निस्सत्त्व शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निस्सत्त्व   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यात काहीही सत्त्व नाही असा.

उदाहरणे : आपण निस्सत्व पदार्थांचा त्याग करायला हवा.

समानार्थी : निःसत्त्व

जिसमें कुछ भी सार या गूदा न हो।

हमें निस्सार पदार्थों का त्याग करना चाहिए।
गूदारहित, निसार, निस्सार, साररहित

Lacking juice.

juiceless

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.