सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : रसयुक्त, रोचक अथवा रुचिपूर्ण नसण्याची अवस्था अथवा भाव.
उदाहरणे : कादंबरीच्या नीरसतेमुळे मी ती पूर्ण वाचली नाही.
समानार्थी : अरसता, कंटाळवाणेपणा, रटाळपणा, रसहीनता, सपकपणा
रसयुक्त, रोचक या रुचिपूर्ण न होने की अवस्था या भाव।
The quality of lacking interestingness.
स्थापित करा