अर्थ : निळ्या रंगाचे एक रत्न.
उदाहरणे :
नील हा कठीणपणात हिरा व लाल यांच्या खालोखाल असतो.
समानार्थी : नीलकांत
अर्थ : रामाचा एक वानर अनुयायी.
उदाहरणे :
नील या वानराने रामाला सेतू बांधायला मदत केली.
समानार्थी : नीळ
अर्थ : एक नाग.
उदाहरणे :
नीलचे वर्णन पुराणांत मिळते.
अर्थ : राजा अजमीढचा एक पुत्र.
उदाहरणे :
नील हा नीलनीच्या पोटी जन्मला होता.