पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नुसता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नुसता   विशेषण

१. विशेषण

अर्थ : इतर सर्वांना वगळलेला.

उदाहरणे : अता फक्त देवच तिला तारू शकतो.

समानार्थी : केवळ, निवळ, निव्वळ, फक्त

औरों को छोड़कर या और कुछ नहीं।

इस समय केवल भगवान ही उसकी सहायता कर सकते हैं।
मैं केवल ऐसे ही पूछ रहा हूँ।
एकमेव, केवल, ख़ाली, खाली, निपट, बस, महज, महज़, मात्र, सिर्फ, सिर्फ़
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : (खाद्यपदार्थ)ज्याच्या बरोबर काहीही खाल्ले जात नाही असाछ"कोरडी पोळी खाऊ नको.".

समानार्थी : कोरडा, सुका

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.