पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नृत्यघर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नृत्यघर   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : जिथे नृत्य केले जाते ती शाळा किंवा घर.

उदाहरणे : नृत्यशाळेत नृत्यांगनाच्या घुंगरूंचा आवाज घुमत आहे.

समानार्थी : नृत्यशाळा

वह शाला या घर जहाँ नृत्य होता है।

नृत्यशाला में नृत्यांगना के घुँघरूओं की आवाज गूँज रही है।
आनर्त, आनर्त्त, नाचघर, नृत्यशाला

Large room used mainly for dancing.

ballroom, dance hall, dance palace

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.