पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील न्याय्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

न्याय्य   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सर्व बाजूने योग्य असा.

उदाहरणे : ग्रामीण विकासासाठी समुचित तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे.

समानार्थी : उचित, योग्य, रास्त, समुचित

हर दृष्टि से हर रूप में उचित।

मंत्रीजी के ठहरने की समुचित व्यवस्था हो चुकी है।
समुचित
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्यात न्याय आहे असा.

उदाहरणे : हा एक न्यायपूर्ण निवाडा आहे.

समानार्थी : न्यायपूर्ण, न्यायोचित, न्याय्यसंगत

जो न्याय से भरा हुआ हो या जिसमें न्याय हो।

हमें आपसी झगड़े का एक न्यायोचित हल निकालना चाहिए।
न्यायपूर्ण, न्यायसंगत, न्यायोचित, न्याय्य

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.