सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पाण्याने अंग स्वच्छ करणे.
उदाहरणे : कार्यालयातून आल्यावर मी रोज आंघोळ करतो.
समानार्थी : आंघोळ करणे, नाहणे
शरीर साफ करने के लिए उसे जल से धोना।
Cleanse the entire body.
अर्थ : आंघोळ घालण्याची क्रिया.
उदाहरणे : सकाळी न्हाणे आटपेपर्यंत दहा वाजतात..
समानार्थी : नाहणणे
नहलाने की क्रिया।
The act of washing yourself (or another person).
स्थापित करा