पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील परटीण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

परटीण   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : लोकांचे कपडे धुवून उपजीविका करणारी स्त्री.

उदाहरणे : धोबिणीने माझे कपडे अगदी वेळेवर आणून दिले.

समानार्थी : धोबीण

धोबी जाति की स्त्री।

धोबिन हर रविवार को कपड़े लेने आती है।
उजली, धोबन, धोबिन, धोवती, बरेठिन
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : परटाची बायको.

उदाहरणे : परटीण आपल्या नवर्‍याला कामात मदत करते.

समानार्थी : धोबीण

धोबी की पत्नी।

धोबिन अपने पति के काम में हाथ बँटा रही है।
धोबन, धोबिन, धोवती, बरेठिन

A married woman. A man's partner in marriage.

married woman, wife

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.