सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वाद, लढाई, खेळ इत्यादीत वरचढ न ठरणे.
उदाहरणे : महाभारताच्या युद्धात कौरव हरले.
समानार्थी : हरणे
युद्ध, खेल, प्रतियोगिता आदि में प्रतिपक्षी के सामने विफल होना।
Fail to win.
अर्थ : प्रयत्नांत अयशस्वी होणे.
उदाहरणे : मी आयुष्यात हरले.
समानार्थी : असफल होणे, हरणे
प्रयत्न में विफल होना।
Be unsuccessful.
स्थापित करा