पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पळपुटा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पळपुटा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : प्रतिकूल किंवा नकोशा प्रसंगातून पळ काढणारी व्यक्ती.

उदाहरणे : पळपुटे कायम जबाबदारी झटकतात.

वह जो अपना काम, पद, या कर्तव्य छोड़कर किसी डर से दूसरी जगह चला गया हो।

मेरे गाँव का एक भगोड़ा शहर के मंदिर में रह रहा था।
पलायक, पलायी, भगेड़ू, भगोड़, भगोड़ा, भग्गू, भुग्गल

Someone who flees from an uncongenial situation.

Fugitives from the sweatshops.
fleer, fugitive, runaway

पळपुटा   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : पळून जाणारा.

उदाहरणे : सेनापतीने पळपुट्या सैनिकाला ठार मारण्याची आज्ञा केली.

समानार्थी : पळपटा, पळपट्या, पळपुट्या

पलायन करने वाला या भागने वाला या पलायन की वृत्ति वाला।

सेनापति ने पलायनशील सैनिकों को गोली मार दी।
अपक्रमी, पलायनशील, भगेड़ू, भग्गू

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.