अर्थ : भारतातील एक मुल्यवान रेशमी साडीचा एक प्रकार.
उदाहरणे :
पाटोळा अत्यंत कुशलतेने विणला जातो.
समानार्थी : पटोला
अर्थ : एक प्रकारचे रेशमी कापड.
उदाहरणे :
तिने दुकानातून दोन मीटर पाटोळा विकत घेतला.
समानार्थी : पटोला