पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पापणीचे केस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : डोळ्यावरील कातड्याच्या कडांना असलेले केस.

उदाहरणे : पापणीचे केस धूळ इत्यादींपासून डोळ्यांचे रक्षण करतात

समानार्थी : पात, पापणी

पलकों के आगे के बाल।

उसकी बरौनी सुंदर हैं।
पक्ष्म, पपनी, बरौनी, बिरौनी

Any of the short curved hairs that grow from the edges of the eyelids.

cilium, eyelash, lash

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.