पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पार्सल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पार्सल   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पोस्टाद्वारे एखाद्यास पाठवण्यात येणार्‍या खोका किंवा कागद इत्यादीमध्ये एकत्र असणार्‍या वस्तू.

उदाहरणे : वडिलांनी पाठवलेले पार्सल मला आजच मिळाले.

वस्तु या वस्तुएँ आदि जो एक बाक्स आदि में या कागज आदि में एकसाथ रहती हैं और जिसे डाक आदि के द्वारा किसी और को भेजा जाता है।

पिताजी द्वारा भेजा पार्सल मुझे आज ही मिला।
पार्सल

A collection of things wrapped or boxed together.

bundle, package, packet, parcel

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.