पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पेढा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पेढा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : दुधाचा खवा करून त्यात साखर घालून तयार केलेली मिठाई.

उदाहरणे : मथुरेचे पेढे खूप प्रसिद्ध आहेत

एक मिठाई जो खोवे और शक्कर आदि के योग से बनती है और इसका आकार गोल और चिपटा होता है।

माँ ने घर पर ही पेड़े बनाये हैं।
पेड़ा, पेरा

A food rich in sugar.

confection, sweet
२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लहान पेढा.

उदाहरणे : मुलगा छोटा पेढा खात आहे

समानार्थी : छोटा पेढा, पेढुकला, लहान पेढा

छोटा पेड़ा।

बच्चा पेड़ी खा रहा है।
पेड़ी

A food rich in sugar.

confection, sweet

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.