पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पॉलिश शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पॉलिश   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : चकाकी आणणारा रंग.

उदाहरणे : ही पॉलिशची डबी वर्षभर पुरली.

चिकनाई और चमक लाने वाला रोगन या मसाला।

सीमा अपने नाखूनों पर नीले रंग की पालिश लगा रही है।
पालिश, पॉलिश

A preparation used in polishing.

polish
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वस्तू चमकण्यासाठी त्यावर लावण्यात येणारा चकचकीत लेप.

उदाहरणे : तो काही वस्तूंला झिलई लावत आहे.

समानार्थी : झिलई

वह चिकना लेप जो कोई वस्तु चमकाने के लिए उस पर लगाया जाता है।

वह कुछ वस्तुओं पर रोगन लगा रहा है।
पालिश, पॉलिश, रोगन, रोग़न

A preparation used in polishing.

polish

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.