पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रत्यारोप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण

अर्थ : एखाद्याने केलेल्या आरोपाचे प्रतिउत्तर म्हणून केलेला आरोप.

उदाहरणे : खोट्या प्रत्यारोपाने तुम्ही तुमच्या चुका लपवू शकत नाही.

किसी के आरोप के प्रतिउत्तर में आरोप।

झूठे प्रत्यारोपों से आप अपनी गलती को नहीं छिपा सकते हैं।
प्रत्यारोप

Mutual accusations.

recrimination

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.