पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रभावशाली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रभावशाली   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याचा दबदबा आहे असा.

उदाहरणे : प्रभावशाली व्यक्तीशी सर्व लोक आदराने वागतात.

जिसका दबदबा या प्रभाव हो।

प्रभावशाली ठाकुर को गाँव के सभी लोग सम्मान देते हैं।
दबंग, दाबदार, धाकदार, प्रभावशाली, प्रभावशील, प्रभावी, रुआबदार, रुतबेदार, रुवाबदार, रोबदार, रोबीला, रौबदार

Having great influence.

potent, powerful
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : आपले काम किंवा प्रभाव दाखवणारा.

उदाहरणे : हे सर्दी-खोकल्यासाठी प्रभावी औषध आहे.

समानार्थी : उपयुक्त, प्रभावशाली असलेला, प्रभावी

अपना काम या प्रभाव दिखलानेवाला।

यह सर्दी-जुकाम की प्रभावशाली दवा है।
असरकारक, असरदार, कारगर, प्रभावक, प्रभावकारी, प्रभावशाली, प्रभावी

Works well as a means or remedy.

An effective reprimand.
A lotion that is effective in cases of prickly heat.
effective

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.