सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यामुळे दिसणे शक्य होते ते तत्त्व.
उदाहरणे : सकाळ झाली व सूर्याचा प्रकाश चहुकडे पसरला
समानार्थी : आभा, आलोक, उजेड, तेज, दीप्ति, द्युती, प्रकाश
वह शक्ति या तत्व जिसके योग से वस्तुओं आदि का रूप आँख को दिखाई देता है।
(physics) electromagnetic radiation that can produce a visual sensation.
अर्थ : एक अप्सरा.
उदाहरणे : प्रभा ही एक कुशल नर्तकी होती.
एक अप्सरा।
(classical mythology) a minor nature goddess usually depicted as a beautiful maiden.
अर्थ : सूर्याची एक पत्नी.
उदाहरणे : सूर्याचा एक पुत्र प्रभात हा प्रभाच्या पोटी जन्मला होता.
सूर्य की एक पत्नी।
An imaginary being of myth or fable.
स्थापित करा