पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्राप्त होणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्राप्त होणे   क्रियापद

१. क्रियापद / घडणे

अर्थ : प्राप्त होणे किंवा मिळणे.

उदाहरणे : त्याची हरवलेली वस्तू मिळाली की नाही.
सारे धन माझ्या पदरात पडले.

समानार्थी : पदरात पडणे, पदरी पडणे, मिळणे, सापडणे, हस्तगत होणे

२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखादी गोष्ट प्राप्त होणे.

उदाहरणे : हे काम मिळाल्यावर मला खूप आनंद झाला.

समानार्थी : मिळणे

* मिल जाना।

यह काम करके मैंने अत्यधिक प्रसन्नता पाई।
पाना, प्राप्त करना, मिलना

Obtain.

Derive pleasure from one's garden.
derive, gain
३. क्रियापद / क्रियावाचक / मालकीवाचक

अर्थ : कशाही प्रकारे आपल्या अधिकारात येणे.

उदाहरणे : मला रामकडून शंभर रूपये मिळाले.

समानार्थी : मिळणे

किसी प्रकार अपने अधिकार में या हाथ में आना।

मुझे राम से सौ रुपए प्राप्त हुए।
राम के पास से सौ रुपए मेरे पास आए।
भला हमें ऐसे कपड़े कहाँ जुड़ेंगे।
आना, उपलब्ध होना, जुड़ना, नसीब होना, प्राप्त होना, मयस्सर होना, मिलना, हाथ आना, हाथ लगना, हासिल होना

Come into the possession of something concrete or abstract.

She got a lot of paintings from her uncle.
They acquired a new pet.
Get your results the next day.
Get permission to take a few days off from work.
acquire, get

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.