पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रेक्षागार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्या भागात प्रेक्षक बसतात तो सभागृह इत्यादीतील भाग.

उदाहरणे : रंगमंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी प्रेक्षागार रसिकांनी तुडुंब भरले होते.

समानार्थी : प्रेक्षागृह

मानव निर्मित वह स्थान जहाँ बैठकर लोग कुछ देखते-सुनते हैं।

प्रेक्षागृह में गुरुजी का व्याख्यान चल रहा है।
आस्थानी, प्रेक्षागार, प्रेक्षागृह

The area of a theater or concert hall where the audience sits.

auditorium
२. नाम / समूह

अर्थ : प्रेक्षक म्हणून अनेक लोकांना ज्यात उपस्थित राहता येते अशा बंदिस्त स्थानी उपस्थित असलेल्या लोकांचा समूह.

उदाहरणे : संपूर्ण सभागृह नाटक बघण्यात मग्न होते.

समानार्थी : प्रेक्षागृह, सदन, सभागृह

सदन या भवन में उपस्थित बहुत से लोग, दर्शकों या प्रेक्षकों का समूह।

सदन नृत्यांगना का नृत्य देखने में मग्न था।
सदन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.