पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फवारणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फवारणी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : पंपाने जंतुनाशक किंवा रोगनाशक द्रावणे शेत, झाडे, पाणी इत्यादींवर उडवण्याची क्रिया.

उदाहरणे : पिकांवर रोग पडण्याआधीच त्याने फवारणी केली.

+कीटनाशक या रोगनाशक घोल को पंप से खेतों, पेड़-पौधों, पानी आदि पर डालने की क्रिया।

किसान फसलों को रोगमुक्त रखने के लिए उन पर औषधि सिंचन कर रहा है।
औषध सिंचन, औषधि सिंचन, दवा का छिड़काव

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.