सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : फिनलंडचा रहिवासी.
उदाहरणे : सतराव्या शतकात फिनींना साक्षरता सिद्ध केल्याखेरीज विवाहास अनुमती दिली जात नसे.
फ़िनलैंड का निवासी।
A native or inhabitant of Finland.
अर्थ : फिनलंडचा वा त्याच्याशी संबंधित.
उदाहरणे : बर्फावरील हॉकी फिनी लोकात लोकप्रिय आहे.
फ़िनलैंड के निवासी, वहाँ की भाषा, संस्कृति आदि से संबंधित या फ़िनलैंड का।
Of or relating to or characteristic of Finland or the people of Finland.
स्थापित करा