सांझा करें ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं
मराठी शब्दकोषातील फिरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फिरणे (नाम)

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : आपल्या स्थानावरून आजूबाजूला जाण्याची क्रिया.

उदाहरणे : रात्री आकाश निरभ्र असल्याने चांदण्याचे विचलन सहज दिसू शकते.

समानार्थी : विचलन

अपने स्थान से हटकर इधर-उधर होने की क्रिया।

रात में आसमान में तारों का विचलन आप स्पष्ट देख सकते हैं।
वलन, विचलन

The act of moving away in different direction from a common point.

An angle is formed by the divergence of two straight lines.
divergence, divergency

फिरणे (क्रियापद)

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्या ठिकाणी इकडेतिकडे जाणे.

उदाहरणे : आम्ही गोवा देखील फिरलो.

समानार्थी : भटकणे, भ्रमण करणे, हिंडणे

२. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

अर्थ : एखाद्या वस्तूचे आपली जागा न बदलता किंवा आपल्या आसाभोवती मंडलाकार चालणे.

उदाहरणे : पृथ्वी आपल्या आसाभोवती फिरते.

किसी वस्तु का बिना स्थान बदले या अपनी ही धुरी पर चक्कर खाना।

पृथ्वी अपनी धुरी पर घूमती है।
भौंरा ज़मीन पर नाच रहा है।
घूमना, घूर्णित होना, चक्कर खाना, नाचना

Revolve quickly and repeatedly around one's own axis.

The dervishes whirl around and around without getting dizzy.
gyrate, reel, spin, spin around, whirl
३. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : व्यायाम करण्याच्या वा हवा खाण्याच्या हेतूने चालणे.

उदाहरणे : तो बागेत फिरायला गेला आहे.

समानार्थी : फिरावयास जाणे

४. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : बोलल्याप्रमाणे न वागणे वा दिलेले वचन मोडणे.

उदाहरणे : त्याने आपले वचन मोडले.

समानार्थी : पलटणे, बदलणे, वचन मोडणे

५. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखादी गोष्ट शोधण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी इकडे-तिकडे जाणे.

उदाहरणे : श्याम नोकरीच्या शोधात वणवण भटकत आहे.

समानार्थी : भटकणे

कुछ ढूँढ़ने के लिए व्यर्थ इधर-उधर घूमते फिरना।

नौकरी की तलाश में श्याम भटक रहा है।
ख़ाक छानना, खाक छानना, धूल फाँकना, धूल फांकना, भटकना, भरमना

Move about aimlessly or without any destination, often in search of food or employment.

The gypsies roamed the woods.
Roving vagabonds.
The wandering Jew.
The cattle roam across the prairie.
The laborers drift from one town to the next.
They rolled from town to town.
cast, drift, ramble, range, roam, roll, rove, stray, swan, tramp, vagabond, wander
६. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : उगीचच किंवा व्यर्थ इकडे-तिकडे फिरत राहणे.

उदाहरणे : कामातून वेळ मिळाल्यावर मी बाजारातून हिंडत होते.

समानार्थी : भटकणे, भटक्या मारणे, हिंडणे