पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कामा बद्दलची ठरावीक रक्कम.

उदाहरणे : वकिलाला शंभर रूपये फी दिली

समानार्थी : मेहनताना

वह धन जो किसी काम के बदले में लिया या दिया जाय।

शुल्क न जमा करने के कारण मनोहर का नाम स्कूल से कट गया।
फी, फीस, शुल्क

A fixed charge for a privilege or for professional services.

fee

अर्थ : शिकण्यासाठी शिक्षणसंस्थामध्ये भरावी लागणारी ठराविक रक्कम.

उदाहरणे : या वर्षापासून शाळेचे शुल्क वाढले

समानार्थी : शुल्क

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.