सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : उमलेल असे करणे.
उदाहरणे : सूर्याची किरणे कळ्या उमलवतात.
समानार्थी : उमलवणे, उमलविणे, फुलवणे
पुष्प के रूप में विकसित करना या पुष्पों को खिलने में प्रवृत्त करना।
अर्थ : वनस्पतीला फुले येतील असे करणे.
उदाहरणे : वसंत ऋतू काही वनस्पतींना फुलवितो.
समानार्थी : फुलवणे
किसी वनस्पति को फूलों से युक्त करना या ऐसा करना कि उसमें फूल आ जाएँ।
स्थापित करा