पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फैसला होणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फैसला होणे   क्रियापद

१. क्रियापद / घडणे

अर्थ : निर्णय होणे अथवा ठरणे.

उदाहरणे : विचारांती अखेर रात्रीचा प्रवास न करण्याचे ठरले.

समानार्थी : ठरणे, निर्णय होणे, निश्चित होणे

निर्णित या तय होना।

सरकारी मामले बड़ी मुश्किल से निपटते हैं।
निपटना, निबटना

Reach a conclusion after a discussion or deliberation.

conclude, resolve

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.