पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फौजदारी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फौजदारी   नाम

१. नाम / प्रक्रिया

अर्थ : गुन्ह्याबद्द्ल खटला.

उदाहरणे : या कायद्याचा भंग करून सावकारी केल्यास फौजदारी होऊ शकते.

अपराध संबंधित मुकदमा।

उस पर हत्या की फौजदारी चल रही है।
फ़ौजदारी, फौजदारी, फौजदारी मुकदमा

फौजदारी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : दिवाणी नव्हे असा, खून, चोरी, मारामारी इत्यादींसंबंधीचा.

उदाहरणे : त्याच्या वर फौजदारी खटला चालू आहे.

फौजदारी अदालत से संबंधित या फौजदारी अदालत का।

मुलजिम के विरुद्ध कई फौजदारी मुकदमे दायर किए गए हैं।
फ़ौजदारी, फौजदारी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.