पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बाँब शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बाँब   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / सामान्यनाम

अर्थ : धातू, प्लॅस्टिक इत्यादींच्या आवरणात स्फोटके, द्रव्ये, रसायने किंवा रोगकारक जंतू भरून तयार केलेले अस्त्र.

उदाहरणे : बाँब हा घातक हत्यार आहे.

विस्फोटक पदार्थों का वह गोला जो किसी को मारने के लिए उस पर फेंका जाता है।

बम गोला मानव समाज के लिए बहुत ही घातक है।
गोला, बम, बम गोला

An explosive device fused to explode under specific conditions.

bomb
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : उडवला असता जोरात आवाज करणारा एक फटाका.

उदाहरणे : माकडांचा पळवण्यासाठी त्याने बाँबचा फोडला.

समानार्थी : बम

बम की तरह बहुत ज़ोर की आवाज निकालने वाला एक पटाका।

बंदरों को भगाने के लिए उसने बम फोड़ा।
बम

An explosive device fused to explode under specific conditions.

bomb

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.