पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बाद करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बाद करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखादा खेळ खेळताना एखाद्या खेळाडूस असफल करून त्याला खेळातून बाहेर काढणे.

उदाहरणे : युवराजने आज ३ फलंदाजांना बाद केले.

किसी खेल को खेलते समय किसी खिलाड़ी को असफल करके उसे खेल से बाहर करना।

आज युवराज ने तीन बल्लेबाजों को आउट किया।
आउट करना, ढेर करना, पविलियन का रास्ता दिखाना, पविलियन की राह दिखाना, पवेलियन का रास्ता दिखाना, पवेलियन की राह दिखाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.