पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बाद होणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बाद होणे   क्रियापद

१. क्रियापद / घडणे

अर्थ : एखादा खेळ खेळताना काही कारणामुळे असफल होऊन खेळातून बाहेर जाणे.

उदाहरणे : पीटरसन आज ४ धावांतच बाद झाला.

किसी खेल को खेलते समय किसी कारण से असफल होने पर उस खेल से बाहर होना।

आज पीटरसन चार रन पर ही आउट हुए।
आउट होना, आऊट होना
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : क्रिकेट खेळात फलंदाजी करणार्‍या संघाच्या खेळाडू बाद होऊन खेळाबाहेर होणे.

उदाहरणे : आज पाकिस्तानचे चार गडी ८३ धावांवरच बाद झाले.

क्रिकेट के खेल में विकेट का गिरना यानि बल्लेबाजी करने वाली टीम के खिलाड़ी का असफल होने पर खेल से बाहर होना।

आज पाकिस्तान के चार विकेट तिरासी के ही स्कोर पर गिर गए।
गिरना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.