पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बाहेरख्याली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बाहेरख्याली   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / कार्यदर्शक

अर्थ : वेश्या इत्यादींचे व्यसन असलेला.

उदाहरणे : त्या बाहेरख्याली माणसाच्या संगतीत राहू नकोस.

समानार्थी : रंडीबाज

वेश्या से सम्भोग करनेवाला।

वेश्यागामी व्यक्ति का जीवन अशांतिपूर्ण होता है।
अय्याश, ऐयाश, बैसिक, रंडीबाज, रंडीबाज़, वेश्यागामी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.