अर्थ : ज्या स्थानवरून किल्याचे अथवा नगराचे संरक्षण केले जाते ते स्थान.
उदाहरणे :
सगळे मावळे बुरुजावर ठाण मांडून बसले आहेत.
समानार्थी : बुरुज, मार्याची जागा
अर्थ : कोटाच्या तटबंदीत मजबुतीसाठी, बचावासाठी व मार्यासाठी जागोजाग केलेली वर्तुळाकार बंदिस्त जागा.
उदाहरणे :
सैनिक बुरुज चढून गडावर आले.
समानार्थी : बुरुज