सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : घसा स्वच्छ करण्यासाठी वा कफ काढण्यासाठी घशाला जोर देऊन खाकरा काढणे.
उदाहरणे : सकाळी घसा खाकरल्यास दिवसभर कफाचा त्रास कमी होतो.
समानार्थी : खाकरणे, खाकरा काढणे, खाकेरणे
गले पर ज़ोर देकर कफ़ बाहर निकालना।
Discharge (phlegm or sputum) from the lungs and out of the mouth.
स्थापित करा