पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

  नाम

१. नाम / समूह

अर्थ : जीवनसत्त्वाचा एके प्रकार.

उदाहरणे : ब हा जीवनसत्त्व पेशीमधील ऊर्जानिर्मीतीत कार्यरत असते.

समानार्थी : ब-जीवनसत्त्व

जल में घुलनशील विटामिनों का एक वर्ग।

विटामिन बी की कमी से ओंठ फट जाते हैं।
खाद्योज बी, विटामिन बी, विटामिन बी कॉम्प्लैक्स, विटैमिन बी, विटैमिन बी कॉम्प्लैक्स

Originally thought to be a single vitamin but now separated into several B vitamins.

b, b complex, b vitamin, b-complex vitamin, vitamin b, vitamin b complex
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : हिंदी वर्णमालेतील (मराठीतीलदेखील) तेविसावे आणि प वर्गातील तिसरे व्यंजन.

उदाहरणे : ब हे ओष्ठ्य वर्ण आहे.

समानार्थी : ब अक्षर, ब व्यंजन

हिंदी वर्णमाला का तेईसवाँ और पवर्ग का तीसरा व्यंजन अक्षर।

ब ओष्ठ्य वर्ण है।
, व्यंजन अक्षर ब, व्यंजनाक्षर ब, व्यञ्जन अक्षर ब, व्यञ्जनाक्षर ब

A letter of the alphabet standing for a spoken consonant.

consonant

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.