पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भरणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भरणा   नाम

अर्थ : भरायचे पैसे इत्यादी भरण्याची क्रिया.

उदाहरणे : आठ दिवसात भरणा न केल्यास वीज तोडण्यात येईल

अर्थ : मोठ्या प्रमाणावर असलेला समावेश.

उदाहरणे : पानिपतावर जाताना भाऊंच्या सैन्यात बाजारबुणग्यांचाच भरणा अधिक होता

समानार्थी : भरती

३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : माल वाहून नेणार्‍या गाडी इत्यादीची एका वेळची फेरी.

उदाहरणे : शेतकरी एकाच खेपेत शेतातले सर्व धान्य घेऊन गेला.

समानार्थी : खेप, फेरी

बोझ लदी गाड़ी आदि की एक बार की यात्रा।

किसान ने बैलगाड़ी से दो खेप में खलिहान का अनाज ढोया।
खेप

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.