सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वर्तमान काळाच्या पुढे वा नंतर यावयाचा काळ.
उदाहरणे : भविष्यकाळाची निश्चित कल्पना कोणालाही नसते.
समानार्थी : पुढचा काळ, पुढील काळ, भविष्यकाळ, भावीकाल
आने वाला काल या समय।
The time yet to come.
अर्थ : भावी गोष्टीविषयी अगोदर केलेले कथन.
उदाहरणे : युद्धाविषयीचे त्याचे भविष्य खरे ठरले
समानार्थी : भाकीत
आगे चलकर होने वाली वह बात जो पहले से ही किसी ने कह दी हो।
A statement made about the future.
स्थापित करा