पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भागीरथी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भागीरथी   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : उत्तरप्रदेशाच्या कुमाऊ भागात टेहरी गढवाल जिल्ह्यातील गंगोत्री या क्षेत्रात उगम पावलेली एक नदी.

उदाहरणे : भगीरथाने गंगेला पृथ्वीवर आणले असे म्हणतात.

समानार्थी : गंगा, गोदावरी, जान्हवी, मंदाकिनी

२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : बंगालची एक नदी जी गंगेत जाऊन मिळते.

उदाहरणे : माझे गाव भागीरथीच्या किनारी वसले आहे.

बंगाल की एक नदी जो गंगा में मिलती है।

मेरा गाँव भागीरथी के किनारे बसा है।
भागीरथी
३. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : हिमालयाचे एक शिखर जे गढवालच्या जवळ आहे.

उदाहरणे : त्यांनी भागीरथीवर चढण्याची योजना आखली.

हिमालय की एक चोटी जो गढ़वाल के पास है।

उन्होंने भागीरथी पर चढ़ने की योजना बनाई है।
भागीरथी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.