पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भाजक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भाजक   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / गणित
    नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : जिने भाज्याला भागावयाचे ती संख्या.

उदाहरणे : वीस भागिले पाच या भागाकारात पाच हा भाजक आहे

वह अंक या संख्या जिससे किसी संख्या या राशि का भाग किया जाय।

इस प्रश्न में विभाजक संख्या पाँच है।
भाजक, विभाजक, विभाजक संख्या

The number by which a dividend is divided.

divisor
२. नाम / ज्ञानशाखा / गणित

अर्थ : अंशस्थानीय आकड्यास ज्या अंकाने भागायाचे तो अंक.

उदाहरणे : चार भागिले दोन ह्यात दोन हा छेद आहे

समानार्थी : छेद

गणित के अंतर्गत भिन्न संख्या में से नीचे वाली संख्या जो अपने आधार पर अंश को दर्शाती है।

किसी वस्तु के दो तिहाई में तीन हर है।
भाग संख्या, हर

The divisor of a fraction.

denominator

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.